अर्थ : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
उदाहरणे :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
समानार्थी : कवड्या तितर, कवन तितिर, काळा तितूर, केकऱ्या, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तितर, तित्तिर
अर्थ : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.
उदाहरणे :
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
समानार्थी : कवन तितिर, गव्हाळा तितिर, गाव तितिर, गाव-तित्तिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, तितूर, बरडा तितिर
अर्थ : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
उदाहरणे :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
समानार्थी : कारावास
कैद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaid samanarthi shabd in Marathi.